सातबारा Watch

← वडगाव शिंदे

Ferfar #2721 · वडगाव शिंदे

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
398/1, 398/2
Talathi
सचिन तुकाराम जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : इंद्रायणी वि का सेवा सह संस्था मर्या, वडगाव शिंदे हवेली पुणे लिहुन देणार : मारुती नामदेव बारणे रा. वडगाव शिंदे यांनी वरील संस्थेच्या दि. 16/10/2026 रोजीच्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 398/1,398/2 क्षेत्र 1.4400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.