सातबारा Watch

← मांजरी खुर्द

Ferfar #8747 · मांजरी खुर्द

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
472
Talathi
सुधीर श्रीधर जायभाये
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा खराडी पुणे (कर्ज देणार) गहाणखत लिहुन देणार : प्रदिप ईश्वर सुकाळे रा. मांजरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20226-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 472 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप ईश्वर सुकाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : श्री. सौरभ ईश्वर सुकाळे (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 19336) , सौ. मीनाक्षी प्रदीप सुकाळे (कर्ज घेणार) (खाता क्रमांक :- 19336) ,