Ferfar #8752 · मांजरी खुर्द
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026
लिहुन घेणार : मांजरी खुर्द विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्या, मांजरी खुर्द
लिहुन देणार : काळुराम मधुकर उंद्रे रा. मांजरी खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 25,33 क्षेत्र 2.1700 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.