सातबारा Watch

← मांजरी खुर्द

Ferfar #8765 · मांजरी खुर्द

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
865
Talathi
सुधीर श्रीधर जायभाये
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल म्हस्कू नलावडे गहाणखत लिहुन देणार : शेखर माणिक उंद्रे ,श्रीमती सुमन माणिक उंद्रे ,सुहास माणिक उंद्रे रा. मांजरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33234-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 45000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 865 क्षेत्र 1.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शेखर माणिक उंद्रे ,श्रीमती सुमन माणिक उंद्रे ,सुहास माणिक उंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 45000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- माणिक मोबाईल शॉपी तर्फे व करीता प्रो प्रा शेखर माणिक उंद्रे (खाता क्रमांक :- 791) ,