Ferfar #8767 · मांजरी खुर्द
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 868
- Talathi
- सुधीर श्रीधर जायभाये
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लि पुणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुनिल म्हस्कू नलावडे
गहाणखत लिहुन देणार : शितल शेखर उंद्रे रा. मांजरी खुर्द यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 33232-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 868 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल शेखर उंद्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मे देवांक ट्रेडर्स तर्फे प्रो प्रा शितल शेखर उंद्रे (खाता क्रमांक :- 2102) ,