Ferfar #3140 · वढु खुर्द
हवेली, पुणे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 97
- Talathi
- माधव भानुदास बिराजदार
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन देणार:- बारकाबाई काशिनाथ ढगे (खाता क्रमांक :- 260 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 97
हक्कसोड लिहुन घेणार:- दत्तात्रय नरसिंग पोटफोडे , राहूल नरसिंग पोटफोडे ,गणेश बाबुराव पोटफोडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचे कडील दस्त क्रमांक 29402 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.