Ferfar #8762 · पेरणे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 636
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा पेरणे -
गहाणखत लिहुन देणार : हिरामण गोपाळा येवले रा. पेरणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 28549-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 636 क्षेत्र 0.2267 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण गोपाळा येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.