Ferfar #8782 · पेरणे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 983
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा वाघोली तर्फे अधिकृत स्वाक्षरी करणार सुहास कुंडलिक काळोखे
गहाणखत लिहुन देणार : संपत विठ्ठल कंद रा. पेरणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20564-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 983 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संपत विठ्ठल कंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार-अजय संपत कंद (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार -सुमन संपत कंद (खाता क्रमांक :- ) ,
सहकर्जदार - प्रमिला विजय कंद (खाता क्रमांक :- ) ,
कर्जदार-विजय संपत कंद (खाता क्रमांक :- 5438) ,
मान्यता देणार-संदीप संपत कंद (खाता क्रमांक :- 5438) ,