Ferfar #5059 · बुरके गाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 257
- Talathi
- देवेंद्र दत्तात्रय शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ए यू स्मॉल फाइनेंस बँक लिमिटेड शाखा शिक्रापूर
गहाणखत लिहुन देणार : अजिंक्य रामदास ठोंबरे रा. बुरके गाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20673-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 257 क्षेत्र 0.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजिंक्य रामदास ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-संध्या अजिंक्य ठोंबरे (खाता क्रमांक :- 1067) ,
सह - कर्जदार महालक्ष्मी जनरेटर्स तर्फ़े प्रो.प्रा. अजिंक्य रामदास ठोंबरे (खाता क्रमांक :- ) ,