Ferfar #7834 · पिंपरी सांडस
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहुन घेणार : पिंपरी सांडस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मु.पो.पिंपरी सांडस,ता.हवेली,जि.पुणे
लिहुन देणार : सोपान जयसिंग भोरडे रा. पिंपरी सांडस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 121,123,305,34,816,827 क्षेत्र 3.3000 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.