सातबारा Watch

← पिंपरी सांडस

Ferfar #7845 · पिंपरी सांडस

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
304
Talathi
देवेंद्र दत्तात्रय शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : पिंपरी सांडस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मु.पो पिंपरी सांडस ,ता.हवेली,जि.पुणे लिहुन देणार : शारदा रामचंद्र भोरडे रा. पिंपरी सांडस यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 304 क्षेत्र 1.3200 वर रक्कम रुपये 275000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.