सातबारा Watch

← सिरसवडी

Ferfar #1900 · सिरसवडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
दीपा उमेश निंबाळकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026 लिहुन देणार:- श्री.विशाल गणपत शितोळे यांचे गट/सर्व्हे क्रमांक80 खाता क्रमांक 1980 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे. 1022 आर तसेच श्री.राहुल मधुकर गोते यांचे गट/सर्व्हे क्रमांक80 खाता क्रमांक 1980 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे. 1022 आर हे त्यांनी लिहुन घेणार : मंगेश अंकुश भेगडे ,सचिन पोपटलाल बाफना, (खाता क्रमांक :- 2444 ) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. हवेली 27 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18402 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.