सातबारा Watch

← बकोरी

Ferfar #3892 · बकोरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
44/ब/2/3
Talathi
SANJAY BABAN GARKAR
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : निवास हौसिंग फायनान्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : आशा राहुल घोरपडे रा. बकोरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20079-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/ब/2/3 क्षेत्र 0.0045 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा राहुल घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राहुल अरुण घोरपडे (खाता क्रमांक :- ) ,