सातबारा Watch

← लोणीकंद

Ferfar #7807 · लोणीकंद

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
404
Talathi
संतोष विठठल इडुळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दिपक शंकर कंद रा. लोणीकंद(खाता क्रमांक1846) गट/सर्व्हे क्रमांक404, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- रोनक दिपक कंद , (खाता क्रमांक :-44650)गट/सर्व्हे क्रमांक 404 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 30613 दिनांक 18/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.