सातबारा Watch

← लोणीकंद

Ferfar #8368 · लोणीकंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
740/3
Talathi
संतोष विठठल इडुळे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सिस बँक लिमिटेड शाखा धानोरी गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर विष्णु शिंदे रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20025-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 740/3 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर विष्णु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.