Ferfar #8374 · लोणीकंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 509
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-09-2026
लिहुन घेणार : आवास फायनान्सशियर्स लिमिटेड, वाघोली
लिहुन देणार : भगवान किसन पवार रा. लोणीकंद यांनी दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 509 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान किसन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३४०८४५ दिनांक 02/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.