सातबारा Watch

← लोणीकंद

Ferfar #8377 · लोणीकंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
389
Talathi
संतोष विठठल इडुळे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बँक ली पुणे शाखा चंदननगर, पुणे तर्फे अधिकृत सही करणार श्री सुहास अंबादास धायगुडे गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर रामचंद्र कंद रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30003-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 389 क्षेत्र 0.5280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रामचंद्र कंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.