Ferfar #8378 · लोणीकंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 389
- Talathi
- संतोष विठठल इडुळे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जिजामाता महिला सहकारी बँक ली पुणे शाखा चंदननगर, पुणे तर्फे अधिकृत सही करणार श्री सुहास अंबादास धायगुडे
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर रामचंद्र कंद रा. लोणीकंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30022-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 389 क्षेत्र 0.5280 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर रामचंद्र कंद यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.