Ferfar #2915 · भावडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- माधव भानुदास बिराजदार
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पवना सहकारी बॅंक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नितीन बाळू भोर ,राहुल पिराजी राऊत रा. भावडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20541-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 0.9350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन बाळू भोर ,राहुल पिराजी राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 90000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शैलेंद्र नरेंद्र आबनावे . (खाता क्रमांक :- 0) ,