Ferfar #2916 · भावडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- माधव भानुदास बिराजदार
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार/कर्ज देणार - श्री समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा सोळु, खेड, जि. पुणे. तर्फे शुभम शिवाजी सस्ते .
गहाणखत लिहुन देणार : राजाराम किसन शिवले रा. भावडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 30004-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम किसन शिवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.