Ferfar #25234 · वाघोली
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 758
- Talathi
- गोकुळ प्रेमचंद भगत
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : गणेश भरत जाधवराव ,भरत साहेबराव जाधवराव ,साहिल भरत जाधवराव रा. वाघोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 19254-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 758 क्षेत्र 0.3260 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश भरत जाधवराव ,भरत साहेबराव जाधवराव ,साहिल भरत जाधवराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी सुनिल औटी (खाता क्रमांक :- 22140) ,