सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #25291 · वाघोली

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
767
Talathi
गोकुळ प्रेमचंद भगत
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - वाघोली तर्फे प्रतिनिधी - प्रवीण लक्ष्मण चव्हाण गहाणखत लिहुन देणार : रोहिदास शंकर कटके रा. वाघोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20358-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 767 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास शंकर कटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - हिराबाई रोहिदास कटके (खाता क्रमांक :- 640) , सह कर्जदार - प्रियांका राहुल कटके (खाता क्रमांक :- 640) , सह कर्जदार - दिपिका अतुल कटके (खाता क्रमांक :- 640) , सह कर्जदार - राहुल रोहिदास कटके (खाता क्रमांक :- 640) , कर्जदार - अतुल रोहिदास कटके (खाता क्रमांक :- 640) ,