Ferfar #25293 · वाघोली
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1140
- Talathi
- गोकुळ प्रेमचंद भगत
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज दे- पुणे अर्बन को ऑप बँक लिमिटेड पुणे, शाखा येरवडा पुणे तर्फे भारत रामचंद्र बांगर
गहाणखत लिहुन देणार : मंगल अनंत सुर्यवंशी रा. वाघोली यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 31335-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1140 क्षेत्र 0.0121 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगल अनंत सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अनंता सिताराम सूर्यवंशी बॉरोअर (खाता क्रमांक :- 9886) ,