सातबारा Watch

← वाघोली

Ferfar #25300 · वाघोली

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1053
Talathi
गोकुळ प्रेमचंद भगत
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी पंकज बाळासाहेब भोसले गहाणखत लिहुन देणार : शैलेश बाळकृष्ण सातव रा. वाघोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 20509-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1053 क्षेत्र 0.0325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैलेश बाळकृष्ण सातव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : ऐश्वर्या शैलेश सातव (खाता क्रमांक :- 0) ,