सातबारा Watch

← आव्हाळवाडी

Ferfar #5410 · आव्हाळवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
341
Talathi
किरण सुधाकर सोनवणे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- शितल संजय जाधव रा. आव्हाळवाडी(खाता क्रमांक 21576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 341, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0235 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकर रामचंद्र जगदाळे , (खाता क्रमांक :-21613) गट/सर्व्हे क्रमांक 341 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11088 दिनांक 05/12/2019 प्रमाणे रक्कम रुपये 780000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.