सातबारा Watch

← केसनंद

Ferfar #8865 · केसनंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
116
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा वाघोली गहाणखत लिहुन देणार : प्रकाश विनायक हरगुडे ,राहुल विनायक हरगुडे रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 18734-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116 क्षेत्र 0.1500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रकाश विनायक हरगुडे ,राहुल विनायक हरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.