सातबारा Watch

← केसनंद

Ferfar #8867 · केसनंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
26, 28
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या गहाणखत लिहुन देणार : महादेव नामदेव हरगुडे रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30065-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26, 28 क्षेत्र 0.0700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव नामदेव हरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.