सातबारा Watch

← केसनंद

Ferfar #8897 · केसनंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
545
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्शिअर्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी लहु विठ्ठल टोणपे गहाणखत लिहुन देणार : प्राजक्ता रोहित मोहिते ,रोहित राजेंद्र मोहिते रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 30878-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 545 क्षेत्र 0.0092 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्राजक्ता रोहित मोहिते ,रोहित राजेंद्र मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.