सातबारा Watch

← केसनंद

Ferfar #8913 · केसनंद

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
90/1/प्लॉट53
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युको बँक शाखा संगमवाडी पुणे तर्फे अधिकृत अधिकारी गहाणखत लिहुन देणार : कुलदीप बिभिषण मोरे ,विनया कुलदीप मोरे रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 21 यांचेकडील दस्त क्रमांक 24709-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 90/1/प्लॉट53 क्षेत्र 1.1137 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुलदीप बिभिषण मोरे ,विनया कुलदीप मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.