Ferfar #8919 · केसनंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 389
- Talathi
- शुभम राजेश वाबळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लि.
गहाणखत लिहुन देणार : उमेश सिध्देश्वर पवार रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28069-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 389 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश सिध्देश्वर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनिता उमेश पवार (खाता क्रमांक :- 6658) ,