सातबारा Watch

← केसनंद

Ferfar #8929 · केसनंद

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
169
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- वैजेनाथ विश्वनाथ देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक169 खाता क्रमांक 3999 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 1040 चौ फूट म्हणजेच 96.65 चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनोहर बसाप्पा प्रसाद , (खाता क्रमांक :-7958) यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 566 दिनांक 13/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 464000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.