Ferfar #8943 · केसनंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 339
- Talathi
- शुभम राजेश वाबळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : निर्मला राजेश औसरमल रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32888-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1038137.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339 क्षेत्र 0.0185 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निर्मला राजेश औसरमल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1038137.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - सागर राजेश औसरमल (खाता क्रमांक :- 7449) ,