Ferfar #8949 · केसनंद
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- शुभम राजेश वाबळे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि टाकळी ढोकेश्वर शाखा केसनंद
गहाणखत लिहुन देणार : सोमनाथ काळुराम हरगुडे रा. केसनंद यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 27 यांचेकडील दस्त क्रमांक 21302-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 188 क्षेत्र 0.3266 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ काळुराम हरगुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार भास्कर काळुराम हरगुडे (खाता क्रमांक :- ) ,