सातबारा Watch

← तळेरानवाडी

Ferfar #3760 · तळेरानवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
260
Talathi
शुभम राजेश वाबळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- विष्णु शंकर तांबे, बाळू विष्णू तांबे, तानाजी विष्णू तांबे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 260 खाता क्रमांक 283 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे.13.34 आर हे त्यांनी लिहुन घेणार : रतन उर्फ रतनबाई मारुती तांबे , (खाता क्रमांक :-7046) यांना दुय्यम निंबधक हवेली 7 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1463 दिनांक 14/06/2000 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.