Ferfar #3761 · तळेरानवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 484
- Talathi
- शुभम राजेश वाबळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
लिहुन देणार:-
सुशिला नारायण जगताप तर्फे कुमु म्हणून संगिता प्रल्हाद जगताप - - -रा. तळेरानवाडी(खाता क्रमांक100) यांचे गट/सर्व्हे क्रमांक484, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7187 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी म्हणजेच 1143 चौ.फुट हे त्यांनी
लिहुन घेणार :
पल्लवी सतिश कांबळे ,सतिश सोपान कांबळे - - -, (खाता क्रमांक :-7037)गट/सर्व्हे क्रमांक 484 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1381 दिनांक 18/02/2010 प्रमाणे रक्कम रुपये 245000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.