Ferfar #16595 · कोलवडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 555
- Talathi
- अर्जुन नागनाथ स्वामी
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनांसर्स लिमिटेड तर्फे अधिकृत सहिकरिता ईश्वर केशवराव शिंदे
गहाणखत लिहुन देणार : अमोल पांडुरंग सराफ ,वैजनाथ पांडुरंग सराफ रा. कोलवडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31873-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 555 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल पांडुरंग सराफ ,वैजनाथ पांडुरंग सराफ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी अमोल सराफ (खाता क्रमांक :- ) ,
अश्विनी वैजनाथ सराफ (खाता क्रमांक :- ) ,