Ferfar #16630 · कोलवडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1155
- Talathi
- अर्जुन नागनाथ स्वामी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
पालगिरी चंद्रशेखर रेड्डी स्वतः करिता व कुंदल गुंडा व्यंकटश्वरम रेड्डी ,दुर्गा रेड्डी माधव रेड्डी ,पालगिरी नारायण रेड्डी ,पालगिरी भास्कर रेड्डी ,राजेंद्रराव शंकर उडप्पानेनी ,रामी रेड्डी, चिन्नाओबुला रेड्डी यांचेतर्फे कु .मु म्हणून - - -रा. कोलवडी(खाता क्रमांक2405) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1155, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6425 हे.आर.चौ.मी पैकी बोअरवेलसाठी क्षेत्र 0.0243 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सादीक अहमंद दादा कलंदर खान , (खाता क्रमांक :-7599)गट/सर्व्हे क्रमांक 1155 बोअरवेलसाठी क्षेत्र 0.0243 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8775 दिनांक 01/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 215000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.