Ferfar #3486 · साष्टे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 51
- Talathi
- अर्जुन नागनाथ स्वामी
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनॅन्शिअर्स लिमिटेड तर्फे हणमंत बालाजी चिद्रे
गहाणखत लिहुन देणार : नरसिंग केशव गुंजोटे रा. साष्टे यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 30733-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1440000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिंग केशव गुंजोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1440000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार केशव दत्तू गुंजोटे - (खाता क्रमांक :- ) ,