सातबारा Watch

← बिवरी

Ferfar #3791 · बिवरी

हवेली, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
147/1, 147/3, 210, 212, 252
Talathi
दीपा उमेश निंबाळकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार:सुरेश ज्ञानोबा गोते यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ इंडिया शाखा उरुळीकांचन यांचेकडून दिनांक 17/05/2017 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक अग्री/११२ दिनांक 2017/05/17 व सह. दु. नि. केडगाव यांचे कडील रिकनव्हेन्स दस्त क्रं. 11423-2026 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.