सातबारा Watch

← वांजळेवाडी

Ferfar #454 · वांजळेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-04
Objection until
2026-09-19
Certified
—
Gat / Survey
176, 204, 83, 96
Talathi
आकाश रामचरण घुगे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 लिहुन घेणार : अहिरे वि का सेवा सह संस्था मर्या, अहिरे हवेली पुणे ४११०२३ लिहुन देणार : राजेश रमेश बाळगे रा. वांजळेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 176,204,83,96 क्षेत्र 2.5400 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.