Ferfar #488 · खाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-12-08
- Objection until
- 2025-12-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- आकाश रामचरण घुगे
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/12/2025
फेरफाराचा दिनांक:- 08/12/2025,
लिहुन देणार:- उपेंद्र मारुती पढर ,ताई अंकुश दिसले ,अमित मारुती पढर , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 147 खाता क्रमांक :- 473या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- अभिजित अनिल जगताप तर्फे कु.मु म्ह्णून कौस्तुभ शशिकांत बांदकर (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मा.दे - राजश्री अमित पढर (लग्नापूर्वीचे नाव राजश्री अविनाश चव्हाण) (खाता क्रमांक :- 473) ,
मा.दे - ज्योती उपेंद्र पढर (लग्नापूर्वीचे नाव ज्योती यशवंत कोरे) (खाता क्रमांक :- 473) ,यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचे कडील खरेदी दस्त क्र 33919 दिनांक 02/12/2025 प्रमाणे रक्कम रूपये 1502500.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.