Ferfar #499 · खाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- आकाश रामचरण घुगे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/09/2026,
लिहुन देणार:- बाळासाहेब मारुती खाडे ,सारिका वसंत कोकाटे ,सुमन उर्फ बेबी रोहिदास पारगे , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 190 खाता क्रमांक :- 174या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- मधुरा अरुण वांजळे, (लग्नाआधीचे नाव) सौ. मधुरा वैभव चोंधे (लग्नानंतरचे नाव) ,ललिता अरुण वांजळे (खाता क्रमांक :- नवीन खाते)

संमती देणारे खातेदार :
मा. दे. सारिका बाळासाहेब खाडे (खाता क्रमांक :- 174) ,
मा. दे. वैष्णवी बाळासाहेब खाडे व मा. दे. देवराज बाळासाहेब खाडे तर्फे अ.पा.क म्हणून वडील बाळासाहेब मारुती खाडे (खाता क्रमांक :- 174) ,
मा. दे. अमृता बाळासाहेब खाडे (खाता क्रमांक :- 174) ,यांना दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचे कडील खरेदी दस्त क्र 23229 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रूपये 250000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.