Ferfar #1898 · बहुली
हवेली, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 567
- Talathi
- मिलिंद बळीराम अडसुळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05-11-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तहक/कावि/२९८/२०२६
आदेश दिनांक : 29/06/2026
मा. तहसीलदार सो हवेली यांजकडील आदेश क्र.तहक/कावि/२९८/२०२६ दि.२९/०६/२०२६ आलेवरून मौजे बहुली ता. हवेली जि.पुणे येथील गट नं.५६७ च्या इतर हक्कातील दत्तात्रय हरी गोगटे 32 ग खरेदी कि.रु.451 हप्ता हा पोकळीस्त असलेला शेरा कमी केला असे.आदेशावरून नोंद केली असे. आदेश गाव दप्तरी दाखल असे.