Ferfar #3373 · डोणजे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 322
- Talathi
- RAVINDRA BHAGWAN KALE
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार-दि कराड अर्बन को-ऑप बँक लि. कराड शाखा कर्वे रोड पुणे तर्फे अधिकारी सौ दिपाली राजू प्रभुणे
गहाणखत लिहुन देणार : हेमलता सुभाष बापट रा. डोणजे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 19740-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 322 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेमलता सुभाष बापट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सह कर्जदार -सौ श्रीपुर्णी कृष्णमूर्ती (खाता क्रमांक :- 401) ,
सह कर्जदार श्री अतुल सुभाष बापट (खाता क्रमांक :- ) ,
कर्ज घेणार-अपेक्स स्पोर्ट्स तर्फे भागीदार - सौ श्रीपुर्णी कृष्णमूर्ती (खाता क्रमांक :- ) ,
कर्ज घेणार-अपेक्स स्पोर्ट्स तर्फे भागीदार - श्री अतुल सुभाष बापट (खाता क्रमांक :- ) ,