Ferfar #3380 · डोणजे
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 266
- Talathi
- RAVINDRA BHAGWAN KALE
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - सिंग्युलॅरिटी क्रेडिटवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अजय सर्वेश्वर कुलकर्णी ,दिपीका कन्हैयालाल खिवसारा रा. डोणजे यांनी दुय्यम निबंधक हवेली 13 (एरंडवणा) यांचेकडील दस्त क्रमांक 27059-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.1350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय सर्वेश्वर कुलकर्णी ,दिपीका कन्हैयालाल खिवसारा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.