Ferfar #1365 · मांडवी बुद्रुक
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहुन घेणार : काळभैरवनाथ वि का सो मांडवी बुद्रुक, मांडवी बुद्रुक
लिहुन देणार : लक्ष्मण बाबुराव गोगावले रा. मांडवी बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 107,134/1,134/2,164,166,17,27,55,63,73 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. पी डी ई प्राप्त अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.