सातबारा Watch

← भगतवाडी

Ferfar #1016 · भगतवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
133, 168, 169, 215, 218
Talathi
मिलिंद बळीराम अडसुळे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळू सखाराम कांबळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बळी सखाराम कांबळे ऐवजी बाळू सखाराम कांबळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हवेली यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/एसआर/१८०/२०२५ दि. 07/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 02/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- p-2567594 अन्वये बाळ,बळी,बाळू,बालू,बळी सखाराम कांबळे ऐवजी बाळू सखाराम कांबळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .