Ferfar #1628 · नांदोशी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026मौजे नांदोशी येथील 1) गट नं 138 यासी ला.ला. क्षेत्र 01हे 52 आर +पो.ख. 00 हे 37 आर यापैकी लिहुन ठेवणार यांचे क्षेत्र ला.ला. क्षेत्र 00 हे 44.50 आर+ पो.ख. 00 हे 18.50, 2) गट नं 155 यासी ला.ला.क्षेत्र 00 हे 83 आर यापैकी लिहुन ठेवणार यांचे क्षेत्र ला.ला. क्षेत्र 00 हे 27.67 आर, 3) गट नं 212 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 02 आर यापैकी लिहुन ठेवणार यांचे क्षेत्र ला.ला. क्षेत्र 00 हे 00.66 आर, 4) गट नं 160 यासी ला.ला. क्षेत्र 01 हे 93 आर यापैकी लिहुन ठेवणार यांचे क्षेत्र ला.ला. क्षेत्र 00 हे 64.33 आर अशा स्वरूपाच्या मिळकतींचे वाटपपत्र
लिहुन ठेवणार क्रं
1) विठ्ठल काळुराम घुले
2) शंकर विठ्ठल घुले
3) दिपक विठ्ठल घुले
सदर वाटपपत्र लिहुन ठेवणार यांच्यामध्ये होऊन
लिहुन ठेवणार क्रं 1) विठ्ठल काळुराम घुले यांच्या हिश्श्यास वाटपपत्राने आलेल्या मिळकती पुढील प्रमाणे
1) गट नं 155 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 27.67 आर,
2) गट नं 212 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 0.66 आर,
लिहुन ठेवणार क्रं 2)शंकर विठ्ठल घुले यांच्या हिश्श्यास वाटपपत्राने आलेल्या मिळकती पुढील प्रमाणे
1) गट नं 138 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 22.25 आर + पो.ख. 00 हे 9.25 आर
2) गट नं 160 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 32 आर
लिहुन ठेवणार क्रं 3) दिपक विठ्ठल घुले यांच्या हिश्श्यास वाटपपत्राने आलेल्या मिळकती पुढील प्रमाणे
1) गट नं 138 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 22.25 आर + पो.ख. 00 हे 9.25 आर
2) गट नं 160 यासी ला.ला. क्षेत्र 00 हे 32.33 आर
सदरचे वाटपपत्र सह दु.नि. हवेली क्रं 13 यांचेकडील नोंदणीकृत वाटपपत्र दस्त क्रं 26892/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- अन्वये नोंदविणेत आलेला आहे. सदर वाटपपत्रानुसार वाटपपत्र लिहुन ठेवणार यांची क्षेत्राची नोंद 7/12 सदरी घेण्यात आली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.