सातबारा Watch

← सणस नगर

Ferfar #745 · सणस नगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
विनोद मुरलीधर कानवटे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :खरेदी लिहुन देणार:- जयश्री अनिल कार्ले व मंगल जयसिंग जाधव (खाता क्रमांक 162) यांचे मौजे सणसनगर येथील गट/सर्व्हे क्रमांक 20 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0. 0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजय जयवंत पाटील (गावडा) (खाता क्रमांक 471) यांना दुय्यम निंबधक हवेली 13 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1770/2010 दिनांक 05/03/2010 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.