Ferfar #2741 · गाऊडदरा
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 14-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026बाजुस दाखल केलेल्या गट नंबर च्या जमीनीचे खातेदार सुनिता भगवान भोराडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुनिता उर्फ पिंकी अकुंश घाटे ऐवजी सुनिता भगवान भोराडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार हवेली यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. RTS/155/एसआर/233/2024 दि. 26/03/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, सप्टेंबर 5-11, 2024/भाद्र 14-20, शके 1946 मधील नोंदणी क्र.पी- 2467430 अन्वये पिंकी अकुंश घाटे अ पा क आई कमल ऐवजी सुनिता भगवान भोराडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने व शाळा सोडल्याचा दाखला वरुन नोंद करुन कागदपत्रे फायलीस दाखल असे